Operation Ganga | राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेंचा अडकलेल्या भारतीयांशी संवाद | Sakal |

आज केंद्रीय रेल्वे , कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री रावसहबे पाटील दानवे यांनी Ukriane मधून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले.
युक्रेनमधून सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी Operation Ganga सुरू आहे

#OperationGanga #Mumbai #RavsahebPatilDanve #Indians #marathinews #maharashtranews